महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'दुय्यम निरीक्षक' पदांच्या ३०० जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील ‘दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क’ (गट-क) संवर्गातील पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी रविवार २८ मे २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. तरी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१७ आहे.
उपलब्ध पदसंख्या -
वेतनश्रेणी -
- ५२००-२०२०० (ग्रेड पे-3500) + अधिक नियामणीसर भत्ते .
- किमान - १८
- कमाल -२८
- विद्यापीठाची पदवी .
- पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेत पात्र राहतील परंतु मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी पदवी परीक्षा पास होणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे येणे आवश्यक .
शारीरिक अर्हता -
- पुरुष -
- उंची -किमान १६५ सें.मी .
- छाती -किमान ७९ सें.मी. फुगउन-५ से.मी. जास्त असावी .
- महिला -
- उंची - किमान १५५ सें.मी.
- वजन -५० कि.ग्र .
शुल्क -
अर्ज करण्याची पद्धत -
अर्ज करण्याची तारीख - १३ जानेवारी २०१७ ते ०२ फेब्रुवारी २०१७ पर्यंत
- खुला वर्ग - ३७३
- मागासवर्गीय -२७३
- माझी सैनिक - २७
अर्ज करण्याची पद्धत -
- अर्ज online पद्धतीने स्वीकारले जातील
- https://mahampsc.mahaonline.gov.in
- https://mahampsc.mahaonline.gov.in
- www.mpsc.gov.in
अर्ज करण्याची तारीख - १३ जानेवारी २०१७ ते ०२ फेब्रुवारी २०१७ पर्यंत
जाहितात download करण्यासाठी येथे click करा .
नोकरीच्या जाहिराती Whats App द्वारे आता मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील पद्धतीचं अवलंब करा
- हा नंबर 9657564823 आपल्या मोबाइल वर Gov Job या नावाने सेव करा.
- नंतर Whats APP ओपन करून खालीलप्रमाणे मेसेज सेंड करावे.
JOIN < YOUR NAME > ADDRESS
- जॉईन होण्यास कमीत कमी २ दिवस लागतील याची नोंद घ्यावी जॉईन होण्यास कमीत कमी २ दिवस लागतील याची नोंद घ्यावी
- कृपया पुन्हा पुन्हा जॉईन रिक्वेस्ट करू नये .
- कृपया hi hello good morning असे कोणत्याही प्रकारचे मेसेंज पाठऊन आम्हाला त्रास देऊ नाये असे आढळून आल्यास आपल्याला ब्लॉक केले जाईल याची नोंद घ्यावी .
- तुम्ही आम्हाला आपल्याकडील नोकरी विषयक जाहिरातही व फोटो पाठवू शकता .